July 19, 2024 3:04 PM

views 18

वाहनांच्या दर्शनी भागावर फास्ट टॅग नसल्यास दंड म्हणून दुप्पट पथकर वसूल करण्याचे निर्देश

देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या दर्शनी भागावर फास्ट टॅग नसेल, तर दंड म्हणून दुप्पट टोल वसूल करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सर्व टोल नाक्यांना दिले आहेत.   अनेक वाहनं दर्शनी भागात काचेवर फास्ट टॅग लावत नाहीत, त्यामुळे टोल वस...

July 19, 2024 2:52 PM

views 17

युरोपियन संसदेने जर्मनीच्या उर्सुला वोन डेर लेयेन यांची युरोपियन आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड

युरोपियन संसदेनं जर्मनीच्या उर्सुला वोन डेर लेयेन यांची पुढच्या पाच वर्षांसाठी युरोपियन आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड केली. उर्सुला वोन डेर लेयेन यांना युरोपियन संघाच्या ७२० सदस्यांपैकी ४०१ सदस्यांची मतं मिळाली. निवड झाल्याननंतर उर्सुला यांनी आगामी पाच वर्षातल्या योजनांची माहिती युरोपियन संसदेत द...

July 19, 2024 1:44 PM

views 36

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार सहा नवीन विधेयकं सादर करणार

पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवीन सहा विधेयकं सादर करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवणाऱ्या विधेयकासह अर्थविषयक विधेयकांचा यामध्ये समावेश आहे. विमान कायदा १९३४ ला पर्याय म्हणून वायुयान विधेयक २०२४ मांडण्यात येणार असून नागरी हवाई...

July 19, 2024 12:12 PM

views 37

श्रीलंकेविरुद्ध 20 षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार

श्रीलंकेविरुद्ध आगामी वीस षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या महिन्याच्या 27 तारखेपासून ही मालिका सुरू होत आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या 50 षटकांच्या मालिकेसाठी याच संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश करण्यात आला आहे. &...

July 19, 2024 2:54 PM

views 39

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आजपासून भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. या दौऱ्यात ते भूतानच्या राजाची भेट घेतील. त्यानंतर ते भूतानचे प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि परराष्ट्र व्यापार मंत्र्यांची भेट घेतील, अशी माह...

July 19, 2024 3:24 PM

views 41

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती क्षेत्रात २०३० पर्यंत भारताचा व्यापार पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती क्षेत्रात २०३० पर्यंत भारताचा व्यापार पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असल्याचं नीती आयोगानं म्हटलं आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी काल नवी दिल्लीत ‘इलेक्ट्रॉनिक्स वैश्विक मूल्य साखळीत भारताची भागीदारी’ हा अहवाल प्रसिद्ध केला, त्यात हा अंदाज वर्तवण...

July 19, 2024 9:43 AM

views 26

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही –मुख्यमंत्री

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातील महत्वाकांक्षी सात योजनांबाबत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हास्तरावर प्रत्येक योजनेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त करा; तसंच या योजनांचा दर आठवड्याला आढावा घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांन...

July 19, 2024 9:53 AM

views 28

नीट-यूजी परीक्षेचा केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश

नीट युजी २०२४ परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल,उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला दिले आहेत. नीट युजी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात दाखल झालेल्या ४० याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारडीवा...

July 19, 2024 9:32 AM

views 27

महाराष्ट्र सरकार नव्या पर्यटन धोरणाद्वारे १८ लाख रोजगार निर्मिती करणार

राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचं पर्यटन धोरण - २०२४ तयार करण्यात आलं असून याद्वारे राज्यात अंदाजे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १८ लाख रोजगार निर्मिती करणार आहे, अशी  माहिती पर्यटन यांनी काल दिली. दहा वर्षात पर्यटन स्थळं तसंच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचं...

July 19, 2024 9:37 AM

views 26

जालना जिल्ह्यात भाविकांच्या गाडीला अपघात

जालना जिल्ह्यात प्रवासी वाहतूक करणारी खासगी जीप रस्त्यालगतच्या विहिरीत पडून सात जणांचा मृत्यू झाला. बदनापूर तालुक्यातल्या चनेगाव इथले काही भाविक पंढरपूर वारीकरून जालना इथं परतत असतांना, काल संध्याकाळी जालना-राजूर मार्गावर तुपेवाडी फाट्याजवळ खडेश्वर बाबा मंदिर परिसरात या जीपची एका दुचाकीशी धडक झाली, ...