August 5, 2024 8:34 PM

views 27

तिन्ही सेनादलांची वित्तीय परिषद संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

देशाच्या तिन्ही सेनादलांची वित्तीय परिषद आज नवी दिल्लीत संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षते खाली होत आहे. संरक्षण दलांसाठीचा वित्तपुरवठा, आणि इतर वित्तविषयक बाबींमधे तिन्ही दलांचा ताळमेळ राखण्यावर या परिषदेत चर्चा होणार आहे. या उच्चस्तरीय परिषदेत संरक्षण मंत्रालयातले वरीष्ठ अधिकारी, ...

August 5, 2024 1:51 PM

views 20

देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाची हजेरी

देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी आज अतिवृष्टीची शक्यता असल्याचं हवामानशास्त्रविभागाने कळवलं आहे. नागालँड, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, आणि सिक्किम इथं आज जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्यमहाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, आणि उत्तरप्रदेशचा पूर्व भाग इथं हलक्या त...

August 5, 2024 1:48 PM

views 34

वायनाड,आणि हिमाचल प्रदेशात भूस्खलन स्थळी बचावकार्य सुरु

केरळमधे वायनाड इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मृतदेह शोधण्याचं काम आज सातव्या दिवशीही सुरू आहे. या भागात शंभरहून अधिक जण बेपत्ता आहेत. काल ड्रोनच्या मदतीनं मृतदेह शोधण्याचं काम करण्यात येत होतं. दरड कोसळण्यापूर्वीच्या परिसराचा नकाशा आणि दरड कोसळल्यानंतर बदलल्या स्थितीची तुलना करून शोध घेतला जा...

August 5, 2024 7:40 PM

views 36

पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकिटांचा संच प्रकाशित

पॅरिस ऑलिम्पिकच्या सन्मानार्थ आज टपाल विभागानं विशेष तिकिटांचा संच प्रकाशित केला. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय उपस्थित होते. ऑलिम्पिक आणि या स्पर्धेत उतरलेल्या क्रीडापटूंना भारताचा पाठिंबा दर्शवण...

August 5, 2024 1:38 PM

views 27

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठी सामना

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनची कांस्यपदकासाठीची लढत मलेशियाच्या झी जिया ली याच्याशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता हा सामना होईल. भारताला या स्पर्धेतलं चौथं पदक मिळवून देण्यासाठी लक्ष्य सेन प्रयत्नशील असेल. याशिवाय नेमबाजी स्पर्धेत स्कीट मिश्र स...

August 5, 2024 1:30 PM

views 29

भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बांग्लादेशात प्रवास करणं टाळावं – परराष्ट्र मंत्रालय

भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत बांग्लादेशात प्रवास करणं टाळावं असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं आहे. बांग्लादेशातल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं ही सूचना केली आहे. सध्या बांग्लादेशात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत खबरदारी घ्यावी आणि राहतं ठिकाण सोडणं टाळावं तसंच ढाक्य...

August 5, 2024 1:08 PM

views 31

जम्मू आणि काश्मीर मधून कलम 370 रद्द करण्यात आलं त्याला 5 वर्षे पूर्ण

जम्मू आणि काश्मीर मधून कलम 370 रद्द करण्यात आलं त्याला आज 5 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू जिल्ह्यातील अखनूर भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी सुरक्षाउपाय करण्यात येत असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्याचं जम्मू ...

August 5, 2024 1:06 PM

views 17

लोकसभेत आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितल्या 2024-25 साठीच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा

लोकसभेत आज आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारितल्या 2024-25 साठीच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होईल. गोव्याच्या विधानसभेत अनुसूचित जमातींचं प्रतिनिधीत्व सुधारण्याबाबतचं विधेयकही सादर होणं अपेक्षित आहे. राज्यसभेत तेलक्षेत्र नियमन आणि विकास सुधारणा विधेयक सादर होणार असून कृषी मंत्रालयाच्...

August 5, 2024 1:03 PM

views 22

लोकांना जलद आणि वेळेत न्याय मिळवून देण्याच्या दिशेनं देशातली न्याय यंत्रणा लवकरच मोठा टप्पा पार करेल – अमित शहा

लोकांना जलद आणि वेळेत न्याय मिळवून देण्याच्या दिशेनं देशातली न्याय यंत्रणा लवकरच मोठा टप्पा पार करेल असा विश्वास केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते काल चंदीगड इथं न्याय सेतू, न्याय श्रुती, इ-पुरावा आणि इ-समन यंत्रणांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. नवीन गुन्हेगारी कायदे आपल्या राज्य...

August 5, 2024 12:14 PM

views 32

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक

बांग्लादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. विद्यार्थी निदर्शक, आंदोलक, पोलिस आणि सत्ताधारी पक्ष समर्थक संघटनांच्या कार्यकर्त्यांदरम्यान काल झालेल्या संघर्षाला हिंसक वळण लागलं. त्यात 13 पोलिस कर्मचाऱ्यांसह 90 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. भेदभावविरोधी विद्यार्थी आंदोलनाच्या नेत्यांनी काल राष्ट...