November 12, 2025 7:41 PM
27
भारत आणि मॉरिशसचं मासेमारी, सामुद्रिक तंत्रज्ञान, विक्षारण क्षेत्रात सहकार्य व्हावं-डॉ. जितेंद्र सिंग
मासेमारी ,सामुद्रिक तंत्रज्ञान, विक्षारण यासारख्या क्षेत्रात भारत आणि मॉरिशस या दोन्ही राष्ट्रांत अधिक गहिरं सहकार्य व्हावं असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. जेष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित दुसऱ्या क्षमता वृद्धी कार्यक्रमात मॉरिशसच्या प्रतिनिधींसमोर ...