August 17, 2024 2:54 PM
31
मुंबई मराठी साहित्य संघाचे ‘नाट्यगौरव सन्मान’ जाहीर
मुंबई मराठी साहित्य संघाचे ‘नाट्यगौरव सन्मान’ जाहीर झाले आहेत. यामध्ये चतुरस्त्र रंगकर्मी पुरूषोत्तम बेर्डे, लेखिका अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे, संगीत नाटकांचे लेखक प्रदीप ओक, ख्यातनाम प्रकाश योजनाकार श्याम चव्हाण, संगीत रंगभूमीवरील नवोदित कलाकार भाग्येश मराठे, डॉ गौरी पंडित, तबलावादक आदित्य पानवलकर...