August 24, 2024 7:20 PM

views 30

मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार

  आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११३ वा भाग आहे.  हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित होईल. newsonair.gov.in हे संकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एअर या...

August 24, 2024 2:14 PM

views 19

भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती

भारतीय क्रिकेटपटू शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून तसंच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या एका चित्रफितीद्वारे धवनने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल शिखर धवनने कृतज्ञता व्यक्त केली. ...

August 24, 2024 1:27 PM

views 26

जगातले विकसित देश मंदी आणि महागाईचा सामना करत असताना भारत त्यामानाने सुस्थितीत आहे – मंत्री पियूष गोयल

जगातले विकसित देश मंदी आणि महागाईचा सामना करत असताना भारत त्यामानाने सुस्थितीत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी केलं. W.I.R.C अर्थात पश्चिम भारत प्रादेशिक कौन्सिलच्या ३८ व्या परिषदेत, ‘विकसित भारत : २०४७’ या विषयावर गोयल काल बोलत होते. भारताच्या वाढीचा दर सात टक...

August 24, 2024 1:18 PM

views 20

नागरिकांना चांगल्या गुणवत्तेची दूरसंचार सेवा मिळण्यासाठी सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात- मंत्री ज्योतिरादित्य शिंदे

नागरिकांना चांगल्या गुणवत्तेची दूरसंचार सेवा मिळण्यासाठी सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केंद्रीय दूर संपर्क मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्या आहेत. शिंदे यांनी दूरसंचार सेवा पुरवठादारांसोबत काल नवी दिल्ली इथं बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सेवेची...

August 24, 2024 11:14 AM

views 50

भारत – अमेरिका दरम्यान महत्त्वाचा संरक्षण करार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.  संरक्षण मंत्र्यांच्या या भेटीत भारत आणि अमेरिकेत पुरवठा सुरक्षा व्यवस्था करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारातून परस्परांना संरक्षण सामग्री पुरवठ्यात प्राधान्य देण्याचं मान्य झालं.    अमेरिकेबरोबर असा करार करणारा भारत हा अठरा...

August 24, 2024 10:52 AM

views 13

दूध आणि दुधाची उत्पादनं यांच्या सर्व पाकिटांवरील A1 आणि A2 दावे काढून टाकण्याचे FSSAI चे आदेश

ए-वन आणि ए-2 प्रकारचं दूध आणि दुधाची उत्पादनं यांच्या सर्व पाकिटांवरील सर्व दावे तत्काळ काढून टाकावेत असा आदेश भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानक प्राधिकरणानं दिला आहे. अन्न व्यवसाय कंपन्या FSSAI च्या परवाना क्रमांकाखाली दुध आणि दुधाची उत्पादनं ए-वन आणि ए-2 वर्गीकरणात विकत असल्यामुळं हा आदेश देण्यात आल...

August 24, 2024 10:26 AM

views 49

युक्रेन-रशिया दरम्यानच्या संघर्षावर उभय देशांनी मार्ग काढण्याचं भारताचं आवाहन

युक्रेन आणि रशिया या देशांनी सद्यस्थितीत सुरू असलेल्या संघर्षावर मार्ग शोधला पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय देशांना केलं. युक्रेनच्या दौऱ्यात, शांतता प्रस्थापित करण्याच्या सर्व प्रयत्नांमध्ये भारत सक्रीय भूमिका निभावेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.   युक्रेनचे राष्ट्राअध्यक...

August 24, 2024 10:24 AM

views 39

अंतरिक्ष क्षेत्राव्यतिरिक्त देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासातही इस्रोचं लक्षणीय योगदान -पहिल्या अंतरिक्ष दिनानिमित्त राष्ट्रपतींचं प्रतिपादन.

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं केवळ अंतरिक्ष क्षेत्रातच नव्हे तर देशाच्या सामाजिक आर्थिक विकासातही महत्त्वाचे योगदान दिल्याचं प्रतिपादन काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. पहिल्या राष्ट्रीय अंतरिक्ष दिनाच्या कार्यक्रमात त्या काल दिल्ली इथं संबोधित करत होत्या. अंतरिक्ष क्षेत्रातल...

August 24, 2024 10:19 AM

views 26

कीटकनाशकांचा वापरात घट करण्यासाठी आंतरमंत्रालयीन समिती स्थापन करण्याची केंद्राची राज्यांना सूचना

भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक संस्था एफएसएसएआय नं कीटकनाशकांचा वापर कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आंतरमंत्रालयीन समिती स्थापन करण्याचं तसंच शेतकऱ्यांच्या स्तरावर कीटकनाशकांचे निरीक्षण आणि नियमन करण्यासाठी धोरणं विकसित करण्याचं आवाहन राज्यांना केलं आहे. केंद्रीय सल्लागार समितीच्या 44 व्या बैठकी...

August 24, 2024 8:46 AM

views 39

अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये – हवामान खात्याचा इशारा

अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे आज मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात डहाणूसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर समुद्रातील मच्छीमारीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली असताना वादळ सदृश्य वात...