October 28, 2024 6:43 PM

views 36

विद्यार्थ्यांना युवा आपदा मित्र योजनेंतर्गत प्रशिक्षण दिलं जाणार

राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र संघटना, राष्ट्रीय सेवा योजना आणि भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या दोन लाख ३७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना युवा आपदा मित्र योजनेंतर्गत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थ...

October 28, 2024 5:39 PM

views 47

प्रधानमंत्री उद्या आभासी पद्धतीनं युवकांना नियुक्तीपत्रं वितरीत करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आभासी पद्धतीनं ५१ हजाराहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रं वितरीत करणार आहेत. देशात ४० ठिकाणी हे रोजगार मेळावे आयोजित केले जाणार  आहेत. विविध केंद्रीय मंत्रालयं आणि विभागांमधे नव्यानं भर्ती झालेले कर्मचारीही या मेळाव्यांमधे सहभागी होणार आहेत. १४०० हून अधिक इ लर्निंग अभ्या...

October 28, 2024 5:20 PM

views 26

भ्रष्टाचारमुक्त समाजाला चालना देण्यासाठी आजपासून देशभरात दक्षता सप्ताह

सार्वजनिक जीवनातली सचोटी आणि भ्रष्टाचारमुक्त समाजाला चालना देण्यासाठी आजपासून देशभरात दक्षता सप्ताह पाळण्यात येत आहे. राष्ट्राच्या भरभराटीसाठी एकात्मतेची संस्कृती विकसित करणं ही या सप्ताहाची संकल्पना आहे. सुशासन तसंच प्रशासनात नैतिकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी अधिक संवेदनशीलतेची गरज लक्षात घेऊन हा  ...

October 28, 2024 2:50 PM

views 3

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीचा प्रारंभ

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीचा प्रारंभ आज नवी दिल्ली इथं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झाला. या प्रणालीद्वारे तक्रार नोंदणीपासून ते तोडगा काढण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. देशातल्या भात गिर...

October 28, 2024 2:37 PM

views 42

जपानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत सत्तापालट

जपानमध्ये काल झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीच्या मतमोजणीत जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमॉक्रॅटीक युतीला बहुमत गमवावं लागलं. मतमोजणी नुसार विरोधी पक्षांनी कनिष्ठ सभागृहात अर्ध्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या. डेमॉक्रॅटीक पार्टी आघाडीला  जागा मिळाल्या, तर विरोधी पक्षाला २३५ जागा मिळाल्या. त्यात मुख्य विरोधी ...

October 28, 2024 1:44 PM

views 38

झारखंडमधे उमेदवारी अर्जांची छाननी सुरु

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. एकंदर ८०५ उमेदवारांनी या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरले आहेत. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर आहे. १३ नोव्हेंबर रोजी या टप्प्यातल्या ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, ...

October 28, 2024 2:51 PM

views 32

आसामच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी

आसामच्या ढोलाई, समगुरी, बेहाली, सिडली आणि बोंगाईगाव या पाच विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं.  सत्ताधारी भाजपनं तीन जागांवर, तर यूपीपीएल आणि असम गण परिषदेने प्रत्येकी एका जागेवर अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसनं पाचही जागांवर उमे...

October 28, 2024 1:10 PM

views 18

डिस्लेक्सिया आजाराबद्दल जनजागृतीसाठी सरकारी कार्यालये उजळली

डिस्लेक्सिया आजाराबद्दल जनजागृतीसाठी आज देशाच्या महत्त्वाच्या इमारतींवर तसंच सरकारी कार्यालयावर लाल दिवा लावण्यात आला आहे. जागतिक स्तरावर ऑक्टोबर महिना हा डिस्लेक्सिया जागरुकतेसाठी पाळला जातो. या आजाराविषयीचे गैरसमज दूर करून जागरुकता वाढवणं आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांप्रति सहानुभूतीची भाव...

October 28, 2024 1:41 PM

views 27

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा गोळीबार

जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अखनूर भागातल्या बटाल परिसरात सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. आकाशवाणी वार्ताहराने दिलेल्या वृत्तानुसार, खूर इथल्या बट्टल भागातल्या असन मंदिराजवळही सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. त्...

October 28, 2024 2:54 PM

views 41

खाजगी क्षेत्रातल्या पहिल्या एरोस्पेस प्रकल्पाचं प्रधानमंत्री मोदी आणि स्पेनच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गुजरातमधे वडोदरा इथं C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांच्या हस्ते आज झालं. टाटा एअरबस प्रकल्प हा मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लष्करी विमानांसाठीचा भारतातील पहिला खाजगी क्षेत्र...