November 6, 2024 8:10 PM

views 30

पीएम विद्यालक्ष्मी योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडथळे दूर होतील – शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

३ हजार सहाशे कोटी रुपयांच्या पीएम विद्यालक्ष्मी योजनेला कॅबिनेटनं मंजुरी दिल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होईल, असं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. विनातारण आणि विनाहमी शैक्षणिक कर्जामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा जास्तीत जास्त ल...

November 6, 2024 7:54 PM

views 38

माहीम आणि मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

विधानसभा निवडणुकीत माहीम आणि मानखुर्द-शिवाजीनगर या दोन मतदारसंघांमधल्या महायुतीच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत पाठिंबा असल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली. मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. माहीम मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मानखुर्द-शिवाजीन...

November 6, 2024 8:30 PM

views 5

भारतीय अन्न महामंडळात केंद्रसरकार १०,७०० कोटी रुपयांची नवी समभाग गुंतवणूक करणार

भारतीय अन्न महामंडळात दहा हजार सातशे कोटी रुपयांच्या नव्या समभाग गुंतवणुकीला मंत्रीमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली आहे. महामंडळाच्या कार्याला बळ मिळावं, या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे व्याज आणि अनुदानाचं ओझं कमी होईल. अन्नधान्याची किमान आधारभूत किमतीत खरेदी, अन्नध...

November 6, 2024 7:47 PM

views 35

भारतीय शेअर बाजार सावरले

देशातल्या शेअर बाजारात आज तेजी दिसली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने गेले दोन दिवस शेअर बाजारात घसरण दिसून येत होती. मात्र, आज अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना त्यात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांका...

November 6, 2024 7:42 PM

views 29

इफ्फी महोत्सवात भारत आणि दक्षिण आशियातले चित्रपट सादर होणार

इफ्फी अर्थात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महिन्याच्या वीस तारखेपासून गोव्यात  सुरु होत आहे.  हा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालेल. फिल्म बझार या उपक्रमात निवड झालेल्या दक्षिण आशियाई चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जागतिक खरेदीदार, विक्री प्रतिनिधी यांच्यासमोर खुल्या सत्रात सादरीकरणाची संधी...

November 6, 2024 7:32 PM

views 26

आचारसंहिता लागू झाल्यापासून रत्नागिरीत ६६ गुन्हे दाखल, ५१ आरोपी अटक

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागानं रत्नागिरी जिल्ह्यात ६६ गुन्हे दाखल केले असून ५१ आरोपींना अटक केली आहे. यात १४०० लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह देशी आणि विदेशी मद्याचा मोठा साठा आणि २७ हजार लिटर रसायन जप्त करण्यात आलं आहे. जप्त केलेल्या मालाचं एक...

November 6, 2024 8:31 PM

views 29

काँग्रेसचा पंचसूत्री जाहीरनामा प्रसिद्ध

महाविकास आघाडीची संयुक्त प्रचारसभा आज मुंबईत वांद्रे- कुर्ला संकुलात होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मविआचे इतर नेते सभेला उपस्थित आहेत. विधा...

November 6, 2024 7:02 PM

views 23

महाराष्ट्रात महायुतीचं  सरकार आवश्यक आहे – योगी आदित्यनाथ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आपण महाराष्ट्रात आलो असून देशाला सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचं सरकार आवश्यक आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाशिम इथं झालेल्या जाहीर सभेत सांगितलं.   एकजुटीनं राष्ट्रविरोधी शक्त...

November 6, 2024 7:00 PM

views 38

राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं स्पष्ट करणार – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं स्पष्ट करणारं जाहीर प्रकटन ३६ तासांच्या आत मराठीसह इतर भाषांमधल्या वृत्तपत्रांमध्ये ठळक पद्धतीनं छापू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी सूचनेनंतर अजित पवार...

November 6, 2024 6:47 PM

views 25

राहुल गांधी काँग्रेस विचारसरणीचे राहिले नसून अतिडावे बनल्याची फडणवीसांची टिका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याभोवती अर्बन नक्षलींचा गराडा पडल्यामुळे ते आता काँग्रेस विचारसरणीचे राहिले नसून, अतिडावे बनल्याची टीका, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज एका मुलाखतीमध्‍ये बोलत होते. भारतीय संविधानाची प्रत पारंपारिक निळ्या कव्‍हरमध्‍ये असते, मात्...