November 14, 2024 7:53 PM

views 24

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला

झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आपापल्या पक्षांच्या उमेदवारांकरता मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमधे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गिरीदिह, ब...

November 14, 2024 7:27 PM

views 19

२० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सेवांमध्ये वाढ

येत्या २० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी रेल्वे, मेट्रो आणि बेस्ट या सार्वजनिक सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी दिले आहेत. मुंबई आणि मुंबईतल्या उपनगरांसाठी या वाहतूकसेवा महत्वाच्या असून याबाबतची विनंती दहिसर १५३ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी शीतल देशमुख ...

November 14, 2024 7:21 PM

views 29

राज्यात मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.    ठाणे जिल्ह्यात आज ठाणे महानगरपालिकेचे प्रशासक रोहन घुगे यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.    सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे कणकवली...

November 14, 2024 7:08 PM

views 23

राज्यात मविआचं सरकार आल्यानंतर जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवणार – उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा आणि नेवासे अशा दोन ठिकाणी जाहीर सभा झाल्या. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तुंचे दर स्थिर ठेवले जातील. मुलांना मोफत शिक्षण त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याचे त्यांनी ...

November 14, 2024 7:34 PM

views 54

महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्राचा विकास हीच महायुतीची प्राथमिकता असून महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज खारघर इथं प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेल्या कामाचा आढावा घेतला. केंद्र सरकारन दहा वर्षा...

November 14, 2024 6:58 PM

views 23

प्रधानमंत्री मोदी आणि भाजपने महाराष्ट्राच्या जनतेला खोटी आश्वासनं दिली – मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर महाराष्ट्राच्या लोकांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला. इगतपुरी इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करणं, २ कोटी रोजगार निर्माण करणं इत्यादी आश्वासनं प्रधानमं...

November 14, 2024 7:36 PM

views 33

केंद्र सरकार आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

केंद्र सरकारच्या धोरणनिर्मितीत आदिवासी अधिकाऱ्यांना मर्यादित अधिकार असून आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवलं जातं, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला. ते आज नंदुरबार इथं प्रचारसभेत बोलत होते. देशात आदिवासींची लोकसंख्या ८ टक्के आहे, मात्र त्यांना सोयी सुविधा नाकारल्या जातात....

November 14, 2024 5:02 PM

views 11

राज्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली जात आहे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्राला विकसित भारताचं नेतृत्व करायचं असून त्यादृष्टीनं राज्यात अनेक अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रचारसभेत केलं. समृद्धी महामार्ग, रेल्वेचं आधुनिकीकरण, औद्योगिक पार्क, टेक्सटाइल पार्क इत्य...

November 14, 2024 4:00 PM

views 28

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६ हजार २९४ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत १० डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही संगणकीय सोडत असून यात पुणे, पिंपरी चिंचवड तसंच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण योजनांमधल्या सदनिकांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी ७ जानेवारी रो...

November 14, 2024 3:57 PM

views 71

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचं आज सकाळी नाशिक इथे त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. पेठ-सुरगाणा या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उतरलेले चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आधी काँग्रेसकडून निवडणूक लढवत ते खासदार झाले. भारतीय जन...