November 20, 2024 8:32 AM

views 22

राज्यातील ४२६ मतदान केंद्रांचं संचलन नारीशक्तीकडे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांचं संपूर्ण नियंत्रण महिला करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त 45 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये 33, गोंदिया 32, सोलापूर 29 आणि मुंब...

November 19, 2024 8:40 PM

views 7

राष्ट्रीय परिषद ‘नेप्टीकॉन 2024 ‘चं  येत्या २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी आयोजन

नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात  एम्स इथं   शिक्षक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी  तिसऱ्या राष्ट्रीय परिषद  'नेप्टीकॉन 2024 'चं  आयोजन येत्या २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची संकल्पना 'सर्वोत्तम आरोग्यसेवेसाठी आधुनिक फार्माकोलॉजीतील नवनवी...

November 19, 2024 8:36 PM

views 11

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून ४३ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरु

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून ४३ व्या आयआयटीएफ अर्थात भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरु झाला. विकसित भारत २०४७ अशी यावर्षीच्या मेळ्याची थीम आहे. यंदा चीन, इजिप्त, इराण, दक्षिण कोरिया, थायलंड आणि संयुक्त अरब अमिराती या देशातल्या तीन हजारपेक्षा जास्त व्यावसायिकांनी आपल्या उत्पादनाचं प्रदर्शन य...

November 19, 2024 8:35 PM

views 216

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची देशाच्या अद्ययावत आण्विक धोरणाला मान्यता

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज देशाच्या अद्ययावत आण्विक धोरणाला मान्यता दिली. यानुसार रशिया आपल्या शस्त्रागाराचा वापर कसा करायचा हे ठरवले. यामुळे अण्वस्त्रांचा वापर व्यापक करता येणार आहे.  यानुसार आण्विक शक्तीच्या पाठिंब्यावर केलेला कोणताही हल्ला हा संयुक्त हल्ला मानला जाणार आहे. अम...

November 19, 2024 8:30 PM

views 11

शाश्वत आणि किफायतशीर शेतीसाठी सरकार वचनबद्ध-शिवराजसिंग चौहान

शाश्वत आणि किफायतशीर शेती, लवचिक पर्यावरण आणि  सर्वांसाठी अन्नसुरक्षा  उपक्रम  राबवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी  केलं.  नवी दिल्ली इथं आज  जागतिक मृदा परिषदेमध्ये बोलत असताना चौहान यांनी  मृदेच्या खालावलेल्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त...

November 19, 2024 8:24 PM

views 12

इक्वेडोर या देशानं जंगलातले वणवे, पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी ६० दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित

दक्षिण अमेरिकेतल्या इक्वेडोर या देशानं जंगलातले वणवे, पाणी टंचाई आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी ६० दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. या प्रांतात जंगलात सध्या  १७ विविध  ठिकाणी वणवे पेटलेले असून ५ ठिकाणी आग नियंत्रणात आली आहे, अशी माहिती  इक्वेडोरचे ऊर्जामंत्री इनेस  मांझानो यांनी दिली आहे....

November 19, 2024 8:19 PM

views 13

भारतीय वायुसेनेचं समर्पण आणि व्यावसायिकतेचं केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडून कौतुक

देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतीय वायुसेनेचं समर्पण आणि व्यावसायिकतेचं कौतुक केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज केलं. नवी दिल्ली इथं आज भारतीय हवाई दलाच्या  तीन दिवसीय  द्विवार्षिक कमांडर्स परिषदे मध्ये ते  बोलत होते.  भविष्यातल्या आव्हानांशी जुळवून घेण्याच्या हवाई दलाच्या क्ष...

November 19, 2024 8:09 PM

views 21

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या टप्प्यात उद्या झारखंडच्या १२ जिल्ह्यातल्या ३८ मतदारसंघांसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार असून ३१ नक्षलग्रस्त भागांत मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. या ...

November 19, 2024 7:58 PM

views 20

मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे विशेष लोकल चालवणार

मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे विशेष लोकल चालवणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली. मेट्रोनंही अतिरिक्त वेळेत सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंबईत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांना त्यांच्या घराजवळून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मोफत...

November 19, 2024 7:47 PM

views 37

पैसे वाटप प्रकरणी भाजपा नेते विनोद तावडे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली आहे. प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाच्या बाहेरील राजकीय व्यक्तीला तिथे थांबता येत नाही. या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तावडे पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ ...