November 21, 2024 7:39 PM

views 18

इफ्फी चित्रपट महोत्सवातल्या चौथ्या क्रिएटिव्ह माइंड्स टुमारो कार्यक्रमाचं उद्घाटन

इफ्फी अर्थात भारतीय चित्रपट महोत्सवातल्या चौथ्या क्रिएटिव्ह माइंड्स टुमारो कार्यक्रमाचं आज उद्घघाटन झालं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १३ प्रकारच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या १०० तरुण चित्रकर्मींची निवड करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजु यांनी यावेळी सांगितलं...

November 21, 2024 7:41 PM

views 79

दहावी आणि बारावीच्या परीक्षा जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च तर दहावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात घेतली जाणार आहे. तत्पू...

November 21, 2024 7:05 PM

views 21

मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्ह्याची आघाडी, तर गडचिरोली जिल्हा ठरला लक्षवेधी

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्ह्यानं आघाडी घेतली असली तरी  गडचिरोली जिल्ह्यानं सर्व राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. या जिल्ह्यात सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदानाची नोंद करण्यात आली आहे. इथल्या जनतेला विकासाचं महत्त्व पटवून देण्यात आलं आणि बंदुकीच्या गोळीला...

November 21, 2024 3:55 PM

views 16

वॉशिंग्टनमध्ये बॉम्ब चक्रीवादळामुळे कोसळलेल्या झाडाखाली दबून दोघांचा मृत्यू

बॉम्ब चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या इशान्येकडील भागात आणि कॅनडाच्या पश्चिमेकडील भागात मोठं नुकसान झालं आहे. वॉशिंग्टनमध्ये चक्रीवादळाने कोसळलेल्या झाडाखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. वॉशिंग्टनमध्ये ५ लाख लोकांना वीजेशिवाय राहावं लागलं असून अनेक ठिकाणी वृक्ष आणि वीजेच्या तारा पडल्या. या चक्रीवादळाचा प्रभ...

November 21, 2024 3:52 PM

views 12

मालीचे प्रधानमंत्री चौगेल मैगा बडतर्फ

मालीचे प्रधानमंत्री चौगेल मैगा यांना सत्ताधारी जुंटा अर्थात लष्करी राजवटीचे  प्रमुख जनरल असिमी गोईटा यांनी बडतर्फ केलं. मालीमध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित करण्यात आणि २०२४मध्ये निवडणुका घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल चौगेल मैगा यांनी गोईटा यांच्यावर आणि जुंटा सरकारवर टीका केली होती. जुंटा सरकारनं २०२० आ...

November 21, 2024 3:50 PM

views 31

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर चषकाला उद्यापासून सुरुवात

क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर चषकाला उद्यापासून ऑस्ट्रेलियातल्या पर्थ इथं सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी दरम्यान पाच कसोटी सामने खेळले जातील. भारतीय कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणामुळे पहिला सामना खेळू शकत नसल्यामुळे जसप्रीत बुमराह हा...

November 21, 2024 3:36 PM

views 30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला भेट

आजच्या म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांनी हौतात्म्य पत्करले होते. त्यांच्या या हौतात्म्याचे स्मरण म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुंबई शहरचे पालकम...

November 21, 2024 3:32 PM

views 13

स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर गुन्हा दाखल

ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर काल कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भाजपाचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे याला मारहाण केल्याची तक्रार मोरे यांनी केली होती. त्यावरून कदम यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा...

November 21, 2024 3:28 PM

views 12

इफ्फी चित्रपट महोत्सवात चित्रपट प्रेमींना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटांची पर्वणी

गोव्यात ५५वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून आज दिवसभरात विविध विषयांवरचे ४० चित्रपट दाखवण्यात येत आहेत. यामध्ये उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपट दाखवण्यात येत आहेत. इफ्फीमधील इंडियन पॅनोरमा या दालनाचेही उद्घाटन झाले असून यात २५ फिचर आणि २० नॉन फिचर चित्रपट दाखवण...

November 21, 2024 3:08 PM

views 33

दिल्ली आणि एनसीआर परिसरातल्या हवेची गुणवत्ता अतिगंभीर श्रेणीत

दिल्ली आणि एनसीआर परिसरातल्या हवेची गुणवत्ता अतिगंभीर श्रेणीत अद्यापही कायम आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी वायु गुणवत्ता निर्देशांक ३७४ इतका नोंदवला गेला. तर शहरातल्या काही भागांनी ४००च्या पातळीचं उल्लंघन केल्याचं आढळलं आहे. यात वजीरपूर, जहांगीरपुरी, अशोक विहार, पंजाबी बाग, आनंद विहार अशा भागांच...