November 22, 2024 7:47 PM

views 28

पालकांचं एकमेव अपत्य असणाऱ्या पात्र मुलींकडून सीबीएसई गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पालकांचं एकमेव अपत्य असणाऱ्या पात्र मुलींकडून सीबीएसई गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरता ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. २०२४ मध्ये केंद्रीय विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झालेल्या तसंच सध्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानशी संलग्न असलेल्या विद्यालयात इयत्ता ११ वीत शिकत असलेल्या ...

November 22, 2024 7:45 PM

views 24

इफ्फी चित्रपट महोस्तवाच्या फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचं दालन आकर्षणाचा केंद्रबिंदू

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचं दालन उभारण्यात आलं ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. देशोदेशीचे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते तसंच अधिकारी या  दालनाला भेट देऊन कौतुक करत आहेत. या स्टॉलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे फिल्म बाजारात आलेल्या चार चित्रपटांच...

November 22, 2024 7:36 PM

views 21

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २४ नोव्हेंबरला आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरून 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे.हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग आहे. मन की बात हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून तसंच आकाशवाणीच्या युट्यूब वर आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरूनही प्रसारित होणार आहे. हिंदी ...

November 22, 2024 7:15 PM

views 10

देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी

भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज १ हजार ९६१ अंकांची वाढ झाली आणि तो ७९ हजार ११७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही ५५७ अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ९०७ अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेल्या सर्व कंपन्यांमध्ये आज वाढ दिसून आली...

November 23, 2024 8:03 AM

views 31

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाचं व्यापक नियोजन

राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणीची सुरुवात टपाली मतांच्या मोजणीपासून होईल आणि त्यानंतर साधारण साडेआठ वाजल्यापासून मतदान यंत्रावरच्या मतांची मोजणी सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे.    २८८ विधानसभ...

November 22, 2024 7:20 PM

views 19

मतदानाच्या अंतिम आकडेवारीनुसार राज्यात सरासरी ६६.५ टक्के मतदान

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबरला झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. त्यानुसार राज्यात सरासरी ६६ पूर्णांक ५ शतांश टक्के मतदान झालं. यात कोल्हापूरच्या करवीर मतदार संघात सर्वाधिक ८४ पूर्णांक ९६ शतांश, म्हणजे जवळजवळ ८५ टक्के मतदान झालं...

November 22, 2024 7:20 PM

views 35

निकालांच्या आधी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

राज्य विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर, महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंकडच्या नेत्यांनी  सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. निकालांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या सागर बंगल्...

November 22, 2024 8:03 PM

views 16

बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव १५० धावांवर समाप्त

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना रंगतदार अवस्थेत पोचला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ ७ बाद ६७ असा अडचणीत सापडला आहे. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाचा पहिला डा...

November 22, 2024 3:51 PM

views 11

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जागतिक सहकार संघटनेच्या आंतराष्ट्रीय संमेलनाचं २५ नोव्हेंबरला उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २५ नोव्हेंबर रोजी जागतिक सहकार संघटनेच्या आंतराष्ट्रीय संमेलनाचं नवी दिल्ली इथे उद्घाटन होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एका टपाल तिकीटाचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी आणि इफ्को...

November 22, 2024 3:46 PM

views 15

‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर

मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहिर झाला आहे. मराठी नाट्य कलाकार संघाचे प्रमुख कार्यवाह विजय सूर्यवंशी यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. येत्या २५ तारखेला, मुंबईत आयोजित ‘जागतिक रंगकर्मी दिन’ सोहळ्यात हा पुरस्कार जोशी यांना ...