November 29, 2025 1:31 PM
21
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी महसूल सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची नेमणूक
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी महसूल सेवेतले ज्येष्ठ अधिकारी विवेक चतुर्वेदी यांची नेमणूक झाली आहे. ते१९९०च्या तुकडीतले अधिकारी असून यापूर्वी त्यांनी महसूल गुप्तवार्ता संचालनालयात विविध पदांवर काम केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने चतुर्वेदी यांच्या नेमणु...