December 1, 2024 5:03 PM

views 39

ईव्हीएम यंत्रामध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तिविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून गुन्हा दाखल

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर फिरत आहे. या ध्वनिचित्रफितीतल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलीसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने...

December 1, 2024 3:18 PM

views 34

‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे काश पटेल यांची नियुक्ती

अमेरिकेच्या ‘एफबीआई’ अर्थात, ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे काश पटेल यांची नियुक्ती झाली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर अमेरिकेच्या प्रशासनातली भारतीय वंशाचे असलेल्या दुसऱ्या व्यक्तीची...

December 1, 2024 3:17 PM

views 30

ओमानमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार

ओमानमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार आहे. अ गटात असलेल्या भारताचा हा अखेरचा गटसाखळी सामना असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता हा सामना सुरू होईल. भारतानं याआधीचे आपले तिन्ही सामने जिंकले असून, सध्या भारत गुणतालिकेत ९...

December 1, 2024 3:04 PM

views 30

जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतर विरोधी विधेयकाच्या मसुद्याला राजस्थान मंत्रिमंडळाची मंजुरी

जबरदस्तीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतर विरोधी विधेयकाच्या मसुद्याला राजस्थान मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून 'राजस्थान बेकायदेशीर धर्मांतर बंदी विधेयक २०२४' या नावाचं हे विधेयक आता राजस्थान विधानसभेच्या आगामी अधिवेशनात मांडलं जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करायचं असेल तर, त्या व्यक...

December 1, 2024 3:02 PM

views 22

प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळा होणार असून ४३ कोटींहून अधिक भाविक या सोहळ्याला हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे. या भाविकांच्या सुविधेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातल्या रस्ते आणि पायाभू...

December 1, 2024 1:39 PM

views 29

सीमा सुरक्षा दलाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांकडून कौतुक आणि अभिनंदन

सीमा सुरक्षा दल आज आपला ६० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कामगिरीचं कौतुक करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे दल म्हणजे धैर्य, समर्पण आणि असामान्य सेवेचं प्रतीक असून या दलाची दक्षता आणि शौर्यानं आपल्या देशाच्या सुरक्षिततेत कायमच महत्त्वपू...

December 1, 2024 12:30 PM

views 22

अमेरिकेत नुकारापु साई तेजा या भारतीय विद्यार्थ्याचा खून झाल्याबद्दल डॉ. एस. जयशंकर यांनी दुःख व्यक्त केलं

अमेरिकेत नुकारापु साई तेजा या भारतीय विद्यार्थ्याचा खून झाल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शिकागोमधील भारतीय दूतावासाद्वारे सर्व शक्यती मदत केली जात असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. या विद्यार्...

December 1, 2024 12:12 PM

views 15

नागालँड चा आज बासष्ठावा स्थापना दिवस

नागालँड आपला बासष्ठावा स्थापना दिवस आज साजरा करत आहे. 1963 मध्ये या दिवशी नागालँड भारताचे सोळावे राज्य बनले. नागालँडच्या इतिहासातील या महत्वपूर्ण मैलाचा टप्पा साजरा करण्यासाठी राज्यभरात आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम राजधानी कोहिमा इथं होणार आहे. मुख्यमंत्री...

December 1, 2024 2:50 PM

views 36

आज जागतिक एड्स दिवस

आज जागतिक एड्स दिन. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना-नाकोच्या वतीनं १९९२ पासून प्रत्येक वर्षी १ डिसेंबर ला जागतिक एड्स दिवस पाळला जातो. या औचित्यानं आज मध्यप्रदेशातल्या इंदुर इथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते एड्स दिवस २०२४ या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. सही रास्...

December 1, 2024 11:58 AM

views 11

अमेरिकी डॉलरखेरीज अन्य कोणतंही चलन स्विकारु नका-डोनल्ड ट्रंप यांचा ब्रिक्स देशांना इशारा

अमेरिकेचे नव-निर्वाचित अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी ब्रिक्स सदस्य देशांनी नवं चलन तयार करु नये किंवा अमेरिकी डॉलरच्या ऐवजी अन्य चलनाचं समर्थन करु नये अशी मागणी केली असून अन्यथा या देशांवर 100 टक्के कर लागू करण्याचा इशारा दिला आहे. हे देश नवीन ब्रिक्स चलन तयार करणार नाहीत, तसंच अमेरिकी डॉलरच्या जागी अन...