December 7, 2024 9:38 AM

views 12

नदीजोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेवर भर देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्रिपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात नदी जोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेवर आपला भर राहणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. या निर्णयामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला लाभ होऊन, राज्याच्या अर्थव्यवस्थेला...

December 7, 2024 8:26 AM

views 28

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाणदिनी काल त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रउभारणीतलं डॉक्टर आंबेडकरांचं योगदान दर्शवणारे अनेक कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ आंबेडकर यांना आदरांजली वाहि...

December 6, 2024 8:12 PM

views 23

उत्तरप्रदेशात बस अपघातात ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी

उत्तरप्रदेशात कनोज जिल्ह्यात आज झालेल्या एका बस अपघातात ८ जण मरण पावले असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. आग्रा लखनौ महामार्गावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिल्यामुळे ती उलटली . जखमींना सैफई रुग्णालयात दाखल केलं आहे. जलशक्ती राज्यमंत्री स्वतंत्र देव सिंग यांनी अपघातस्थळी पोचून मदत कार्याची द...

December 6, 2024 8:07 PM

views 26

फेंगल चक्रीवादळाने बाधित तामिळनाडूसाठी ९४४ कोटी रुपयांचं अर्थसाहाय्य

फेंगल चक्रीवादळाने बाधित तामिळनाडूसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ९४४ कोटी रुपयांचं अर्थसाहाय्य घोषित केलं आहे. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधल्या चक्रीवादळाने प्रभावित भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रातर्फे मंत्र्यांचं एक पथक पाठवलं असल्याचंही गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. राज्यांमधल्या नैसर्गिक आपत्तीच्या ...

December 6, 2024 8:02 PM

views 12

दिशाभूल बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार वचनबद्ध – राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन

खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व ठोस उपाययोजना करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सूचना आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांनी आज सांगितलं. अशा खोट्या बातम्यांमुळे लोकशाही कमकुवत होण्याची तसंच समाजामध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही राज्य...

December 6, 2024 8:17 PM

views 10

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उद्घाटन

ईशान्य भारतातल्या आठ राज्यांचं प्रतिनिधित्व करणारा अष्टलक्ष्मी महोत्सव हा ईशान्य भारतातील उत्पादन आणि सेवा देश आणि जगासमोर प्रदर्शित करण्याचा पहिला मोठा प्रयत्न आहे. जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी इथे मोठ्या संधी उपलब्ध होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इ...

December 6, 2024 7:32 PM

views 15

बुलढाण्यात ‘प्रकृती परीक्षण’ या उपक्रमाची सुरुवात

बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्यासंदर्भातल्या ‘प्रकृती परीक्षण’ या उपक्रमाची कालपासून सुरुवात झाली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे देशभरात सुरु झालेल्या ‘देश का प्रकृती परीक्षण’ या उपक्रमाअंतर्गत आयुर्वेदानुसार नागरिकांची प्रकृती कोणत्या प्रकारची आहे याचं  अनुमान काढलं जात. त्यासाठी आयुष मंत्...

December 6, 2024 7:28 PM

views 16

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आठ पट्टेरी वाघांची नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातल्या जंगलात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गणनेमध्ये आठ पट्टेरी वाघांची नोंद झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.  गेल्या अनेक वर्षांत प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने वाघांची नोंद झाल्यामुळे वनविभागाने वन्यजीव संरक्षणासाठी के...

December 6, 2024 7:23 PM

views 17

विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला राज्यपालांच्या हस्ते हिरवा झेंडा

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईत कुलाबा इथल्या शहीद स्मारकात विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. १६ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या ५४व्या विजय दिनानिमित्त लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयांनी ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले  स...

December 6, 2024 8:15 PM

views 27

बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात

ऑस्ट्रेलियातल्या ॲडलेड मैदानावर बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना सुरू आहे. भारतीय संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज ढेपाळले. भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला. ...