December 7, 2024 8:26 PM

views 22

देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाला आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते हरयाणात पंचकुला इथं प्रारंभ झाला. देशातली ३३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या मिळून ३४७ जिल्ह्यांत आजपासून १०० दिवस ही मोहिम राबवली जाणार आहे. यात क्षयरोगाविषयी जनजागृती करणं आणि क्षयरोगाब...

December 7, 2024 7:07 PM

views 20

दूरदर्शनच्या  ओटीटी व्यासपीठामुळे प्रेक्षकांना निखळ मनोरंजन मिळेल-नवनीत कुमार सहगल

दूरदर्शनच्या  ओटीटी व्यासपीठामुळे प्रेक्षकांना निखळ मनोरंजन मिळेल तसंच प्रसारभारतीला आपल्या प्रेक्षकांची व्याप्ती वाढवण्यास मदत  होईल, असं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी सांगितलं. अहमदाबाद इथं दूरदर्शनच्या  कार्यालयाला आज भेट दिल्यानंतर ते बोलत होते. ओटीटीद्वारे नवे कार्यक्रम प्रेक्षका...

December 7, 2024 7:27 PM

views 28

बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची भारतावर १५७ धावांची आघाडी

बॉर्डर-गावस्कर करंडक क्रिकेट कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३७ धावांवर आटोपला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं भारतावर १५७ धावांची आघाडी घेतली आहे. आज दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात ५ बाद १२८धावा झाल्या होत्या.     पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत सध्या भारत १-०नं पुढ...

December 7, 2024 7:03 PM

views 30

देशभरात आज सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा

भारतीय सशस्त्र सेना दलांनी देश संरक्षणासाठी दाखवलेला पराक्रम कायम प्रेरणादायी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. आजचा दिवस सशस्त्र सेना दलाच्या पराक्रमाचा आणि हौतात्म्याचा सन्मान करण्यासाठी पाळला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे...

December 7, 2024 5:38 PM

views 31

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधलं ऐतिहासिक नोत्रे दाम कॅथेड्रलची दारं आज पुन्हा उघडणार

फ्रान्सची राजधानी पॅरिसमधलं ऐतिहासिक नोत्रे दाम कॅथेड्रलची दारं आज पुन्हा उघडणार आहेत. दोन शतकांच्या कालावधीत बांधलेल्या आणि साडेपाच वर्षांपूर्वी लागलेल्या भयंकर आगीत जवळपास भस्मसात झालेल्या या ८६१ वर्षं जुन्या वास्तूची पुनर्बांधणी फक्त पाच वर्षांत करणं हे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं मोठं यश ...

December 7, 2024 5:30 PM

views 11

हिंदी भाषा सर्वांना एकत्र आणण्याचं तसंच एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेकरता महत्वाची भूमिका बजावते-सर्बानंद सोनोवाल

हिंदी भाषा सर्वांना एकत्र आणण्याचं काम करते तसंच एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेकरता महत्वाची भूमिका बजावण्याचं काम करते असं प्रतिपादन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केलं. ते आज चेन्नई इथं दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेच्या  ८३ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. द...

December 7, 2024 5:23 PM

views 21

बालरंगभूमी संमेलन २०, २१ आणि २२ डिसेंबरला पुण्यात होणार

बालरंगभूमी परिषदेचं पहिलं बालरंगभूमी संमेलन २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी पुण्यात होणार आहे. या संमलेनाच्या अध्यक्षपदी चित्रपट-नाट्य अभिनेते मोहन जोशी असतील, संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी आज पुण्यात ...

December 7, 2024 5:20 PM

views 13

६३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला आजपासून बीडमधे सुरुवात

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला आजपासून बीडमधे सुरुवात होत आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथं संध्याकाळी ७ वाजता 'अचानक' या नाटकानं स्पर्धेची सुरुवात होईल. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ६ नाट्यसंस्था सहभाग घेणार आहेत. कलाक...

December 7, 2024 5:16 PM

views 12

देशातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग २०३० पर्यंत सुमारे ४ कोटी रोजगार निर्माण करणारं क्षेत्र बनेल-नितीन गडकरी

देशातला इलेक्ट्रिक वाहन उद्योग २०३० पर्यंत सुमारे ४ कोटी रोजगार निर्माण करणारं क्षेत्र बनेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नागपूरमध्ये राष्ट्रीय अग्निशमन  महाविद्यालयात 'इलेक्ट्रिक वाहनातल्या आगीच्या दुर्घटनांचं व्यवस्थापन'  या विषयावरच्या कार्यशा...

December 7, 2024 2:29 PM

views 12

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली अर्थसंकल्पपूर्व बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत विविध शेतकरी संघटना आणि आघाडीच्या कृषी अर्थतज्ज्ञांशी अर्थसंकल्पपूर्व दुसरी चर्चा झाली. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते.