December 9, 2024 8:07 PM
8
पृथ्वीवरची ७७ टक्के जमीन शुष्क झाली असल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
गेल्या ३० वर्षांमध्ये पृथ्वीवरची सुमारे ७७ टक्के जमीन विशेषत्वानं कोरडी झाली आहे, असं संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटलं आहे. यामुळे जगभरातली शेती, जलस्रोत आणि जैव विविधता यांना मोठा धोका पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. १९९० ते २०१५ या कालावधीत वाढलेल्या शुष्कतेमुळे आफ्रिकेनं आपला १...