December 1, 2025 1:25 PM
40
संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रधानमंत्र्यांचं संबोधन…
हिवाळी अधिवेशन ही फक्त एक औपचारिकता नसून त्याद्वारे देशाला विकासाकडे नेण्याच्या प्रयत्नांना चालना मिळते, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ते वार्ताहरांना संबोधित करत होते. भारताचा आजचा आर्थिक विकास उल्लेखनीय आहे. या वाढीमुळे भारताला विकसित राष्ट...