दिल्ली विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री आतिशी यांची निवड

आम आदमी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीत विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांची निवड झाल्याचं पक्षाच्या नेत्यांनी बातमीदांना सांगितलं आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे २२ आमदार या बैठकीला उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.