डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आकाशवाणी बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत अग्रगण्य स्थानावर

आकाशवाणीनं विश्वासार्ह बातम्या देण्याची ओळख जपलेली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर स्टडी ऑफ जर्नालिझमच्या ताज्या वार्षिक सर्वेक्षणात आकाशवाणीच्या बातम्यांच्या विश्वासार्हतेच्या बाबतीत असलेल्या अग्रगण्य स्थानावर शिक्कामोर्तब केलं आहे.  कोणत्याही परिस्थितीत वास्तव बातम्या देण्याच्या आकाशवाणीच्या अतूट वचनबद्धतेचं हे द्योतक आहे, असं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितलं. सेहगल यांनी आकाशवाणीत झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी आकाशवाणीच्या महासंचालक मौशुुमी चक्रवर्ती याही उपस्थित होत्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.