डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 11, 2024 1:57 PM

printer

गाझा पट्टीतील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात किमान 28 जणांचा मृत्यू

 

इस्रायलने गाझा पट्टी आणि लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. यात गाझा पट्टीतल्या विस्थापितांनी आश्रय घेतलेल्या शाळेचा समावेश असून या हल्ल्यात २८ ठार तर ५४ जण जखमी आहेत. बैरुतमध्ये झालेल्या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला तर ११७ जण खमी झाले. तसंच, या हवाई हल्ल्यात अन्नधान्याची साठवणूक केलेली शाळाही नष्ट झाली आहे.