सीरियामध्ये झालेल्या कारबॉम्ब स्फोटात, किमान 20 जण ठार झाले असून त्यात महिलांचा समावेश असल्याचं वृत्त सीरिया सिव्हिल डिफेन्सने दिले आहे. मनबीजच्या मुख्य रस्त्यावर हा स्फोट झाला. सीरियाच्या राष्ट्रपती कार्यालयाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. अद्याप कोणत्याही गटाने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
Site Admin | February 4, 2025 10:54 AM | Syria Car Accident
सीरियामध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटात, किमान 20 जण ठार
