पाच राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोट निवडणूकीची आज मतमोजणी

पाच राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठीची मतमोजणी आज होणार आहे. गुजरातमधील विसावदार आणि काडी, केरळमधील निलंबुर, पश्चिम बंगालमधील कालिगाणी आणि पंजाबमधील लुधियाणा मतदारसंघांसाठी १९ जून रोजी मतदान झालं होतं.