आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसव सरमा उद्यापासून दोन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर जात आहेत. येत्या २५-२६ फेब्रुवारीला गुवाहाटी इथे होणाऱ्या ऍडव्हान्टेज आसाम या परिषदेता ते या दौऱ्यात प्रचार करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री तसंच उद्योगपती आणि कंपन्या या परिषदेत सहभागी होणार आहेत.
Site Admin | February 10, 2025 1:49 PM | Assam CM | Himanta Biswa Sarma
आसामचे मुख्यमंत्री सिंगापूर दौऱ्यावर
