November 17, 2024 2:25 PM

printer

चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांची ईफ्फी 2024 साठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांची भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ साठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आला आहे. आशुतोष गोवारीकर यांनी या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त केला असून काळानुसार विकसित होणाऱ्या सिनेमाला पाहण्यासाठी या महोत्सवापेक्षा दुसरी चांगली संधी नाही असं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.