डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 14, 2025 3:27 PM

printer

IICT चं लवकरच भूमीपूजन होणार

जागतिक पातळीवरचं   तंत्रज्ञान शिकण्याची संधी  आणि त्यासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ भारतात उपलब्ध करण्याच्या उद्देशानं उभारल्या जाणार असलेल्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सेंटर फॉर एक्सलन्सचं लवकरच भूमी पूजन करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल पुणे इथं सांगितलं. ते २३ व्या पीफ अर्थात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.