डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून प्रधानमंत्री आज भाजपच्या मतदान केंद्र कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भाजपाच्या मतदान केंद्र कार्यकर्त्यांशी नमो अॅप्लिकेशनद्वारे संवाद साधणार आहेत. “मेरा बूथ सबसे मजबूत” हे या उपक्रमाचं घोषवाक्य आहे. या उपक्रमाअंतर्गत, दिल्लीतील 256 प्रभागांतील, 13 हजार 33 पक्षाचे खासदार, आमदार, मतदान केंद्रांवरील पक्ष कार्यकर्ते दृक-श्राव्य माध्यमातून प्रधानमंत्र्यांचा संदेश ऐकतील. त्यांपैकी काही कार्यकर्त्यांना प्रधानमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याचं नमो अॅपचे राष्ट्रीय समन्वयक कुलजीत सिंह चहल यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.