हरियाणा विधानसभा निवडणुकीत सुमारे ६७ टक्के मतदान

हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी  मंगळवारी होणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काल सुमारे ६७ टक्के मतदान झालं. विधानसभेच्या ९० जागांसाठी एकाचं टप्प्यातलं मतदान शांततेत झालं. या निवडणुकीत ८५ वर्षांवरच्या मतदार आणि दिव्यांग व्यक्तींसाठी घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदानासाठी वयोवृद्ध मतदारांची संख्या लक्षणीय होती. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.