राज्य सरकारनं विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन करायला मान्यता दिली आहे. त्यासाठी उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालय स्तरावर एकूण २ हजार ७० पदनिर्मितीसाठी शासनानं मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. टप्याटप्यानं सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नियोजनात्मकरित्या प्रयत्न केले जातील, असं आबीटकर यांनी सांगितलं.
Site Admin | February 19, 2025 8:46 PM | Maharashtra state Government
राज्यातल्या आरोग्य यंत्रणेत २ हजारांहून अधिक पदांच्या निर्मितीला सरकारची मान्यता
