डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून अनुरा कुमारा दिस्सानायके यांचा शपथविधी

श्रीलंकेत नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे  अनुरा कुमारा दिस्सानायके यांनी आज सकाळी श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिस्सानायके यांनी सजिथा प्रेमदासा यांचा पराभव केला. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल दिस्सानायके यांचं  अभिनंदन केलं आहे. आपण एकत्र काम करुन दोन्ही देशांमधले संबध दृढ करु. दोन्ही देशांमधली जनता आणि आसपासच्या  क्षेत्राच्या भल्यासाठी काम करु असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.