डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. अण्णाभाऊ साठे यांनी दाखवलेल्या वंचितांच्या विकासाच्या मार्गावर राज्य शासन चालेल, असं ते यावेळी म्हणाले.

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केलं.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.