डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या ६  हजार ३८८ यात्रेकरूंचा जथा काश्मीर खोऱ्याकडे रवाना

जम्मू मध्ये भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्प वरून आज सकाळी अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या ६  हजार ३८८ यात्रेकरूंचा जथा कडक सुरक्षा व्यवस्थेत काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला.

 

यापैकी २ हजार ५०१ यात्रेकरू बालताल  मार्गे, तर ३ हजार ८८७ यात्रेकरू पहलगाम मार्गे अमरनाथ गुंफांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.