आकाशतीर हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या स्व-संरक्षण क्षमतेचा एक मजबूत आधारस्तंभ

आकाशतीर हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या स्व-संरक्षण क्षमतेचा एक मजबूत आधारस्तंभ आहे. या प्रणालीने पाकिस्तानी ड्रोन, क्षेपणास्त्रं तसंच अन्य शस्त्रांस्त्रांना रोखण्यात आणि निष्क्रीय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ही एआय आधारित प्रणाली असून ही भारताच्या वाढत्या तांत्रिक स्वावलंबनांच प्रतीक आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.