डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाररथाला अजित पवार यांनी दाखवला हिरवा झेंडा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाररथाला आज राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.  राष्ट्रवादीने आपल्या प्रचारासाठी ही एक विशेष एलईडी व्हॅन तयार केली असून या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात येणार आहे. महायुतीच्या काळात राबवलेल्या विविध योजना मतदारांना दाखवण्यात येणार आहेत.