डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 3, 2025 3:42 PM | ajit pawar

printer

परदेशी शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल- उपमुख्यमंत्री

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. या संस्थांमधली विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल आला आहे. त्यावरुन लवकरच निर्णय घेऊ असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा