डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी अजित पवार यांची घेतली भेट

जपानचे वाणिज्य दूतावास अधिकारी यागी कोजी यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. जपानची भारतात मोठी गुंतवणूक आहे.

 

रोजगारनिर्मितीबरोबरच राज्याच्या औद्योगिक, आर्थिक, सामाजिक प्रगतीत मोलाचं योगदान देणाऱ्या जपानी कंपन्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

 

उद्योग तसंच आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.