August 6, 2025 4:33 PM

printer

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांबरोबर भारत-रशिया सुरक्षा सहकार्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्या रशियात मॉस्को इथे वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांबरोबर भारत-रशिया सुरक्षा सहकार्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहेत. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतीय वस्तुंवर २५ टक्के कर वाढवण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. या बैठकीत डोवाल रशियाकडून इंधन तेल खरेदी तसंच प्रधानमंत्री मोदी आणि अध्यक्ष पुतिन यांच्या आगामी बैठकीविषयी चर्चा करणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.