डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘भाजप धर्माच्या नावावर द्वेष पसरवून मुस्लीम समाजाला भीती दाखवण्याचं काम करतो’

भारतीय जनता पक्ष धर्माच्या नावावर द्वेष पसरवून मुस्लीम समाजाला भीती दाखवण्याचं काम करतो आहे अशी टीका एमआयएम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी धुळ्यात झालेल्या जाहीर सभेत केली. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातले एमआयएम पक्षाचे उमेदवार आमदार फारुख शहा यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा झाली, त्यात ओवैसी बोलत होते. विकासाच्या मुद्यावर मतदान करण्याचं आवाहन त्यांनी लोकांना केलं.