इंडिया एआय मिशनमध्ये लक्षणीय प्रगती झाली असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं इंडिया एआय मिशन – मेक एआय इन इंडिया आणि मेक एआय फॉर इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी वैष्णव यांनी एआय कॉम्प्युट सर्व्हिसेस एम्पॅनेलमेंटच्या दुसऱ्या फेरीचीही घोषणा केली.
Site Admin | May 30, 2025 8:02 PM | Ashwini Vaishnav
इंडिया एआय मिशनमध्ये लक्षणीय प्रगती-अश्विनी वैष्णव
