इंडिया एआय मिशनमध्ये लक्षणीय प्रगती-अश्विनी वैष्णव

इंडिया एआय मिशनमध्ये लक्षणीय प्रगती झाली असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं  इंडिया एआय मिशन – मेक एआय इन इंडिया आणि मेक एआय फॉर इंडिया  या कार्यक्रमात ते बोलत होते.  या वेळी  वैष्णव यांनी एआय कॉम्प्युट सर्व्हिसेस एम्पॅनेलमेंटच्या दुसऱ्या फेरीचीही  घोषणा केली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.