डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

Ahmedabad Plane Crash : मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत जाहीर

अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघात दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना टाटा समुहानं प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारांचा खर्चही समूह उचलणार असून बीजे महाविद्यालयाचं वसतीगृह देखील बांधून देणार आहे, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिली. 

 

१२ ते १४ जून दरम्यानच्या प्रवासाची तारिख बदलायची असेल किंवा रद्द करायची असेल तर कुठलंही शुल्क न आकारण्याचा निर्णय एअर इंडियानं जाहीर केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.