डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 22, 2025 2:36 PM | Ahmedabad Plane Crash

printer

Ahmedabad Plane Crash: विमानाच्या अपघातासाठी वैमानिक जबाबदार असल्याचं SC चं निरिक्षण

अहमदाबाद इथे गेल्या १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातासाठी वैमानिक जबाबदार असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. तसंच, या प्रकरणाची स्वतंत्र, निःपक्ष आणि जलद चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालकांना नोटीस बजावली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.