पुणे विमानतळावरील धावपट्टी विस्तारीकरणाला मान्यता मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामालाही येणार वेग

पुणे विमानतळावरील धावपट्टी विस्तारीकरणाला मान्यता मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामालाही वेग येणार आहे. हे काम जलद गतीनं करण्याचे निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल झालेल्या बैठकीत दिले. विस्तारीकरणासाठी आवश्यक असणारं भूसंपादन, लोहगावचा पर्यायी रस्ता आणि इतर तांत्रिक बाबी याबाबत मोहोळ यांनी विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.