अफगाणिस्तान मधल्या कंधार प्रांतातल्या बोल्दाक इथं पाकिस्ताननं आज केलेल्या हल्ल्यात सहा नागरिक मृत्युमुखी पडले, तर पाच जण जखमी झाले. या भागात पाकिस्ताननं डागलेल्या तोफांमुळे काही घरांचं आणि व्यावसायिक आस्थापनांचं देखील नुकसान झालं. पाकिस्ताननं युद्धविरामाचं उल्लंघन केल्याचा आरोप अफगाणिस्ताननं केला असून इस्तंबूलमध्ये पाकिस्तान आणि तालिबान अधिकाऱ्यांमध्ये झालेली शांतताविषयक चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा हल्ला झाला आहे.
Site Admin | November 8, 2025 7:58 PM | Afghanistan-Pakistan War
पाकिस्ताननं अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्यात ६ नागरिकांचा मृत्यू