अभिनेता गौरव मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

मुंबईतल्या फोर्ट इथल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे यंदा प्रथमच सुरु करण्यात आलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार,  प्रसिद्ध अभिनेते गौरव मोरे यांना  देण्यात आला. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर  यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.