July 30, 2024 12:49 PM

printer

स्वीकृती प्रदीप शर्मा यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती प्रदीप शर्मा यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह शर्मा यांच्या मुली  अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला.