October 10, 2024 7:17 PM

printer

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीनं आज स्वास्थ्य की पाठशाला हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीनं स्वास्थ्य की पाठशाला हा विशेष कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत पूजा शिंदे यांनी आरोग्य प्रशिक्षक रोहित शिंदे यांची मुलाखत घेतली. तसंच मोफत आरोग्य शिबिराचंही आयोजन यावेळी करण्यात आलं. आकाशवाणी वृत्त विभागासह सर्व विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यात उत्साहाने भाग घेतला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.