August 16, 2024 7:24 PM

printer

शँपूच्या बाटल्यांमध्ये कोकेन…

गुप्तवार्ता महसूल संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आज मुंबई विमानतळावर नैरोबीहून आलेल्या एका महिलेला अटक केली. तपासणी केल्यानंतर या महिलेकडून शँपूच्या बाटल्यांमध्ये भरलेलं जवळपास दोन किलो कोकेन जप्त केलं. या कोकेनची किंमत जवळपास २० कोटी असल्याचं सांगितलं जातंय. या महिलेवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.