यवतमाळ जिल्ह्यातील बस अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथं शाळेची बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. यात काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात का हे तपासा आणि दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.