छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. गादीरास आणि फूलबगडी दरम्यानच्या वनक्षेत्रात ही चकमक झाली. सध्या या भागात शोधमोहीम सुरू आहे.
Site Admin | September 18, 2025 1:35 PM
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार
