डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशाला विश्वशक्ती बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारचा हा अर्थसंकल्प देशवासियांची मनं जिंकणारा आणि देशाला विश्वशक्ती बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

भारताच्या १०० शहरांमध्ये प्लग अँड प्ले औद्योगिक पार्कची निर्मिती करण्याच्या धोरणामुळे मोठे बदल घडतील तसंच यामुळे भारतातील उद्योग आणि उद्योजकतेला गती मिळेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.